© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

मराठी चुटकुले Marathi Jokes | Marathi Vinod for Facebook


Marathi FB Jokes


एकदम नवीन ट्रिक.. फक्त फेसबुक वापरणारांसाठी !
फेसबुकवर आरामात पैसे कसे कमवायचे यासंधारबात ...
तुमच्या Facebook Account च्या "Setting" optionमध्ये जा
तिथे "Security" optionवर क्लिक करा..
आणि आता तुमच Facebook Account "Deactivate " करा आणि कुठे
तरी काम धंदा शोधा म्हणजे लवकरात लवकर भरपूर पैसे कमवायला शिकाल !!

+++

गण्या एकदा फुल दारु पिउन घरी येतो,
गण्याच्या वडिलांना संशय येऊ नये
म्हणून गण्या लपटोप उघडून बसतो,
थोड्या वेळाने...
वडील गण्याला विचारतात, काय रे दारू पिऊन आलायस काय ?
गण्या म्हणतो नाही.
वडील म्हणतात  मग माझी सुटकेस उघडून काय करतोयस.. मुर्खा ?

Marathi FB Jokes


एक मुलगा बाईक वरुन जात असतो आणि 
अचानक पोरगी बघन्याच्या नादात,
जोरात खाली पडतो...
मुलगी म्हणते अरे देवा! काही लागल तर नाही ना रे ?
मुलगा म्हणतो नाही ग, आम्ही नेहमी असेच उतरतो.

+++

पूर्वीचे Roads साधे होते,
आणि पूर्वीची माणसेही साधी होती.
आताचे Roads डांबरी झाले आहेत,
आणि आताची माणसेही डांबरट झाले आहेत...

                                          +++

Mast चाललं होतं आयुष्य ....... 
विनाकारण ती Thumbs Up (y) ची add पहिली.. 
आणि नको त्या ठिकाणी #inspire झालो... 
आज कुछ तुफानी करते हे .... 
आणि....
आलोEngineering ला ..... 

मग काय तेव्हापासून तुफ़ानच माझ्या मागे लागलंय

                                          +++

पैसे वाला आदमी :” आज मेरे पास 14 कार 18 दूकान 4 बंगले हैं .. 
तुम्हारे पास क्या है .. ?? 
गरीब आदमी :” मेरे पास 1 बेटा है जिसकी गर्लफ्रेंड तेरी बेटी है
ab bol


 

AddThis