© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Famous Marathi Quotes प्रसिद्ध मराठी कोट्स मराठीमध्ये (in Marathi)

Famous Quotes from Famous Marathi


लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

-❋-

famous marathi quotes 1

-❋-

अजूनही बोथट झाली नाही धार 
शिवरायांच्या तलवारीची ।।
कोणाचीही हिम्मत नाही 
मराठ्यांना संपवण्याची 
घासल्याशिवाय धार नाही 
तलवारीच्या पातीला
मराठ्याशिवाय पर्याय नाही 
महाराष्ट्राच्या मातीला ।।

-❋-

जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.

-❋-

दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!! 

-❋-

"जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे...."

-❋-

चुकला तर वाट दावू 
पण 
भुंकला तर वाट लावू ..

-❋-
 

AddThis