© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Jokes | Vinod हसल्याने आयुष्य वाढत आहे आधी हसलेची पाहिजे!

Marathi Jokes in Marathi Languageलिहिलं होतं ना ?
काळू - काय बाळू, एवढ पत्र पाठवूनही शेवटी माझ्या लग्नाला तू नाहीस न आलास ?
बाळू - अरे, पण तुझं पत्र मला मिळालंच नाही ना ?
काळू - अरे, पण मी पत्रात लिहिलं होतं ना की, पत्र मिळाले नाही तरी लग्नाला अवश्य यावे म्हणून 
------------------------------ 

AddThis