© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

जय महाराष्ट्र Marathi Dialogue and Marathi Thoughts | GhathiMarathi

Marathi Attitude Dialogue and Marathi Attitude Thoughts


एकच अट विषय कट !!!

♞-_

हिंदु आहे हिंदुच राहणार आणि नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार !!!

♞-_

भगव्या झेँडाची धमक बघ, मराठ्याची आग आहे. 
घाबरतोस कुणाला वेडया, तु तर शिवबाचा वाघ आहे!!! 

♞-_

जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता.. 
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता.. 

♞-_

ना कुणाच्या " दबावावर " जगतो.... 
ना कुणाच्या " प्रभावावर " जगतो.... 
आम्ही" राजे " आहोत आमच्या मनाचे..... 
आम्ही तर आमच्या " स्वभावावर " जगतो 
जय महाराष्ट्र ....

♞-_

हमारी शक्सियत का अंदाज़ा तुम क्या लगाओगे गालिब, 
के हम तो कब्रीस्तान से भी गुज़रते है, 
तो मुर्दे उठ कर कहते है, 
"भाऊ जय महाराष्ट्र

♞-_

गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा ! 
जय शिवराय जय महाराष्ट्र

Marathi Dialogue


मोडेल पण वाकनार नाही 

♞-_

फुलांचा इतिहास
कळ्यांनी लिहला
राञीँचा इतिहास
चाँदण्याँनी लिहला
आजही आम्ही स्वाभिमानाने जागतो.........
कारण, आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला
जय महाराष्ट्र !!!

♞-_

मि SMART नाही..... 
मि COOL नाही...... 
मि HOT नाही.... 
मि DASHING नाही... 
मि HANDSSOME नाही.. 
गर्व फक्त मराठा असल्याचा. 

♞-_

माझी एक वाईट सवय 
राग खुप लवकर येतो. 
माझी एक चांगली सवय 
मी कुणाच्याच पाठीमागे फिरत नाही...... 
थोडासा रागिट......... 
पण मनाने प्रेमळ.... 
वाघाच कातड घालुन कोणी वाघ होत नाही. 
आणी मराठ्यांचा नाद केला तर अंगावर कातड सुध्दा राहत नाही..

♞-_

सळ सळत रक्त 
सळ सळत रक्त
आम्ही फक्त आणि फक्त
शिवरायंचे भक्त

♞-_

अरे हृदयात भगवा 
दोळया मधे आग 
शिवरायांचे भक्त आहोत 
कधी पण मदत माग
जय शिवराय

जय महाराष्ट्र
 

AddThis