© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Funny Love Status in Marathi for Whatsapp

Funny Whatsapp Status in Marathi for Love


Valentines day लाउपवास केला की . . .
नवीन Girlfriend मिळते..


जो प्रेमात पडला त्याचा हुंडा बुडला ..


‪सर्व‬ काही मिळत ह्या जगात ..
पण तीच ‪व्यक्ती‬ का नाही मिळत..
‪जिच्यावर‬ आपण खूप ‪प्रेम‬ करत असतो....

Funny Love Status in Marathi for Whatsappतुला स्कार्फ वापरायची गरजच काय ..? 
तस हि तुला बघितल्यावर कोण शुद्धीत राहतयं ..


जी मुलगी मला १४ फेब्रुवारी ला प्रपोज करणार आहे 
ती मला आज आता पण प्रपोज करु शकते
माझ्यासाठी कोणी ‪Wating‬ वर राहिलेला 
नाही आवडत आपल्याला...


बदलत्या काळानुसार लग्नाच्या सात फेर्‍या मध्ये आणखीन एक
आठवी फेरी वाढवायची गरज आहे
ते वचन असेल.....
Whatsup App आणि Facebook पेक्ष्या 
संसारात मी जास्त वेळ देईल.....

 

AddThis