© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Gudipadwa Wishes in Marathi | Gudipadwa Messages in Marathi


Gudipadwa Status in Marathi


नविन वर्षाच्या लाख लाख सुभेच्छा
स्वातंत्रपूर्व काळातील उमेद पुन्हा एकदा जागु दे, 
इंग्रजीच्या ३१ ला पुन्हा एकदा लाजू दे.. 
ढोल ताशाचा गजर पुन्हा एकदा वाजू दे 
आणि हिन्दू नव वर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजू दे. 
म्हणूनच 4 दिवस अगोदरच सांगतोय 
मराठी आहोत मराठीच राहणार, 
नव वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार. 
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.. 

#Gudipadwa wishes

आज वर्षाचा शेवटचा एक दिवस राहिला आहे......
धन्यवाद .... 
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो....... 
चुकून जर मन दुखवलं असेल 
तर मोठ्या मनाने माफ करा...... 
ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसत खेळत 
आनंदात गेलं त्यांचे 
मी आभार मानलेच पाहिजेत. 
त्यामध्ये तुम्हीही आहात. 
तुमचे मनःपुर्वक आभार! 
पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो .. 
उद्या नवीन वर्षाच्या शुभेच्छासह भेटूया!
जय शिवराय

#Gudipadwa status

नविन वर्षात आपणास शिवनेरीची श्रीमंती; 
रायगडाची भव्यता; 
प्रतापगडाची दिव्यता; 
सिंहगडाची शौर्यता; 
अजिंक्यता-याची विशालता; 
आणि सह्याद्रिची उंची; लाभो 
हिच शिवचरणी प्रार्थना ...!!!

#Gudipadwa messages

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, 
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, 
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, 
स्ने्हाने साजरा करा पाडव्याचा सण 
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

#Gudipadwa wishes

गुढीपाडव्याच्या व मराठी नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.... 
""हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!"" 
जय हिंद.. जय महाराष्ट्र..

#Gudi padwa

चैत्राची सोनेरी पहाट, 
नव्या स्वप्नांची नवी लाट, 
नवा आरंभ, नवा विश्वास, 
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरूवात.
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा...!


GudiPadwa wishes marathi


#Gudi padwa sms

वसंत ऋतूच्या आगमनी, 
कोकिळा गायी मंजुळ गाणी, 
नव वर्ष आज शुभ दिनी, 
सुख समृद्धी नांदो जीवनी. 
गुढी पाडव्याच्या आणि 
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 

#Gudi padwa status

गुढीपाडवा
आपणांस नवीन वर्ष सुखाचे, समृध्दीचे, 
भरभराटीचे, आनंदाचे, आरोग्य संपन्न जावो 
ही ईश्वर चरणी प्रार्थना!

#Gudi padwa wishes

सविनय सप्रेम नमस्कार आजच्या गुढीपाडवा, 
अशा मंगलमय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
पुढील नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबीयांना
सुख, समृद्धी, लाभदायी तसेच 
उत्तम आरोग्य व सामथ्र्यशील असो 
अशी श्री चरणी प्रार्थना.
 

AddThis