© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

10+ Marathi Inspirational Quotes on Life Challenges लढणं महत्त्वाच...

All Great Marathi Inspirational Quotes


लढणं महत्त्वाच...
हरलात तर तुम्हाला तुमची लायकी कळेल 
आणि 
जिंकलात तर जगाला तुमची लायकी कळेल.

marathi-inspiration-quotes


जो पर्यंत तुम्ही सहन करता तो पर्यंत तुम्ही चांगले असता 
आणि ज्या दिवशी तुम्ही प्रतिउत्तर देता 
त्यादिवशी तुम्ही वाईट झालेले असता 
सर्वांसाठी!


जेंव्हा सगळंच संपून गेलंय 
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते 
नवीन काहीतरी 
सुरु होण्याची..! 



Marathi Inspirational Quotes 1
"Nothing is impossible, this word itself says, I'M POSSIBLE!"


तुमचा आजचा संघर्ष 
तुमचे उद्याचे सामर्थ्य 
निर्माण करतो 
त्यामुळे 
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !



आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.



एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.



प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?



यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !



Marathi Inspirational Quotes images 2



यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.



आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं

आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!




आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.



गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.




रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, 
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे 
हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.




डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत 
अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.


आयुष्य म्हणजे खेळ नव्हे फुकट मिळालेला वेळ नव्हे. 
आयुष्य एक कोड आहे, सोडवाल तितकं थोडं आहे. 



एक माणूस २०ते२५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही 
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो


सोप नाही या जगात
प्रामानीक व मनमोकळे पणाने जगणे,
कारण लोक पाठीबां कमी देतात
पण बदनामी मात्र जास्त करतात.


इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो
इच्छा पूर्ण झाली कि हाव वाढते
म्हणून आयुष्यात धीर ठेवलेला कधीपण चांगले

marathi-inspiration-quote-willpower


चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे,
परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये …
तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये….


फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, 
पण अगरबत्ती नाही. 
कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते 
त्याला कोण विझवु शकत नाही..
 

AddThis