© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

प्रेम संदेश Marathi Love SMS Pack in Marathi Text


Love SMS in Marathi


कितीहि भांडण झाली तरीही.. 
तुझी माझी साथ काही सुटत नाही,
आणि अनमोल हाच धागा..
कितीहि ताणला तरी तुटत नाही !!


काही नाती बांधलेलीच असतात,
पण म्हणून काही ती खरी नसतात..
बांधलेली नाती जपावी लागतात,
पण काहीवेळा ती जपूनही पोकळ राहतात..
आणि काही माञ...
आपोआप जपली जातात !!!

Love SMS in Marathi


रात्रीच्या काळ्या पटलावर,
चांदण्यांची नक्षी चमचम करते..
पोतीची काळी चंद्रकळा,
तुला खूपच शोभुन दिसते...


तू बरोबर असतेस ना,
तर वाट सुद्धा सोपी वाटते.. 
नाहीतर वाट शोधणे सुद्धा, 
फार कठीण वाटते ?

 

AddThis