© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

मैत्रीदिनाचे संदेश Maitri SMS | Friendship SMS in Marathi


Marathi SMS for Friendship


मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट..
येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..


मैत्रीची वाट जरा कठिण आहे पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा एक मैत्रीच तर प्राण आहे...

Marathi SMS for Friendship


मैत्री ठरवून कधीच होत नाही, 
हाच मैत्रीचा एक फ़ायदा आहे...
आणि मैत्रीला कुठले नियम नाहीत, 
हाच मैत्रीचा पहिला कायदा आहे ..!!!


अंतिम ईच्छा एकच,
ना गाजायच आहे..... 
ना मला वाजायचं आहे… 
जो पर्यंत जिवंत असेल तो पर्यंत मला
प्रत्येकाच्या मनात रूजायचं आहे…आम्ही एका मित्राला 'दारू' पाजली 
आणि एका मित्राला 'तिळगुळ' दिले... 
दारू पाजलेला मित्र जास्त गोड बोलत होता जर कोणी सकाळी १० वाजता उठत असेल तर असे नाही की तो आळशी आहे..! 
कदाचित त्याची स्वप्न मोठी असतील आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. 
नाहीतर... 

तासभर साथ देणारी माणसं बस मध्ये पण भेटतात. मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!घर विकत घेऊ शकता पण त्या घराचे घरपण नाही.
घड्याळ विकत घेऊ शकता पण गेलेली वेळ नाही.
मोठे पद विकत घेऊ शकता पण आदर नाही.
मखमली गादी विकत घेऊ शकता पण शांत झोप नाही.
पुस्तके विकत घेऊ शकता पण विद्या नाही.
औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य नाही.
रक्त विकत घेऊ शकता पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.
पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवावे 
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नये.
पैश्याची पूजा जरूर करावी पण पैश्याचे गुलाम बनू नये.
माणसासाठी पैसा बनला आहे. 
पैश्यासाठी माणूस नाही.
आपले मित्र हे आपले धन आहे.
वेळ काढा भेटा बोला. 
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण 
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,

पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते

 

AddThis