© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

शुभ रात्री Marathi Good Night SMS | Good Night Message

Good Night Message in Marathi


दररोज फक्त एवढेच करा! 
दुःख ----- Delete 
आनंद ----- Save 
नाते ----- Recharge 
मैत्री ----- Download 
शत्रुत्व ----- Erase 
खरे ----- Brodcast 
खोटे ----- Switch Off 
तणाव ----- Not Reachable 
प्रेम ----- Incoming 
दुस्वास ----- Outgoing 
हास्य ----- Inbox 
अश्रू ----- Outbox 
राग ----- Hold 
स्मितहास्य ----- Send 
मदत ----- Ok 
मन ----- Vibrate 
मग बघा आयुष्यातील "RING TONE किती मधुर वाजते ते..... 
शुभ रात्री


ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ... 
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.,.,,, 
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा..... 
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल......
GOOD NIGHT


One of the Best massage 
एच.एम.टी.(घड्याळ) अम्बेसडर(गाडी) नोकिया(मोबाइल) 
या सर्वांच्या गुणवक्तेमधे कोणतीच कमी न्हवती, 
परंतु तरीपण हे बाजारातुन, नामशेष झाले, 
कारण त्यांनी वेळेनुसार बदल करुन घेतला नाही 
त्यामुळे माणसाला वेळेनुसार अापल्या व्यवसायात, कामात अाणि स्वभावात बदल करत राहीले पाहिजे...!! 
UPDATE & UPGRADE TIME TO TIME.. 
Good night


यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात. 
स्मितहास्य व शांतपणा 
स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी…. 
शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी. 
शुभ रात्री


ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा 
कि "भाग्यवान" या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल... 
शुभ रात्रीउद्याचा दिवस पाहण्यासाठी 

आपण सगळेच जण झोपतो 
पण कुणीच हा विचार करत नाही 
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले 
त्याला झोप लागली का? ? ? 

शुभ रात्री


Marathi Good Night SMS


Let the most beautiful dream come to u tonight, 
Let the sweetest person come in ur dream tonight…. 
But dont make it a habit 
bcoz I m not free every night. 
Goodnight
 

AddThis