© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Dialogues of Marathi Movie Timepass in Marathi

Marathi Timepass Movie Dialogues


आपण टाईमपास नाही करतय...
आपण सिरीयेसली जम प्रेम करतो तुझ्यावर ...! 


हम जियेंगे अपनी मर्जीसे और 
तुम पर मरेंगे भी अपनी मर्जीसे ... !


आई-बाबा आणि साईबाबा शप्पत 
अशीच पाहिजे आपल्याला !!!माझी लव प्राजू ..
साईबाबा शप्पत ..आपल्याला दोन गोष्टी लई आवडतात ,
काजू कत्लि आणि माझी प्राजू पत्लि !!


Marathi Movie Timepass


आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले 
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ....

चला ... हवा येऊ द्या !


तू माझ्या बाबांना शकाल म्हणतोस ...???दगडू ... लाईफ मंदे लव नावाचा टाईमपास पाहिजे !मला वेद लागले प्रेमाचे ....बोल ना..!
हळू आवाजात बोल्ला तरी चालेल.तुझ हो जरो अइकल ना 
तरी दिल धडधड करायला लागलाय रे ..!याला म्हणतात MM 
म्हंजे ?
म्यारेज मटेरीअल..

नया है वह |


 

AddThis