© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Bike Backside Quotes in Marathi बगतोस काय मुजरा कर


गाडीच्या मागे टाकायचे वाक्य मराठी मध्ये ..


नाद नाय करायचा...

या, कधीतरी आमच्यात.

पाहू नको प्रेमात पडशील 

बगं पण प्रेमाने

बडबड बंद!

फक्त मराठ्यांचा नाद खुळा

मराठा 

नुसता धुराळा ...

गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही

पिऊ नको गटारीत पडशील

एक फाइट वातावरण टाइट 

ये बस ह्याच्या वर

ए तू अशी कशी 

Bike Backside Quotes in Marathi 1


ए ३० का जाऊ 

बगतोस काय मुजरा कर 

ठाम लाक्षिमी कुंकू लावते...

जा भाऊ तुला घाई आहे माज्या घरी माजी आई आहे...

जळतच राहा

नडला तो फोडला

चिकट नवरा

साड्डा हक, ऐत्थे रख!

लाल मिरची हिरव देठ,
आठवण आली तर फेसबुकवर भेट.

राजे

Mom says No Girlfriend Only सुनबाई........!

हिंमत असेल तर अडवून दाखव

जय साई राम 

i love you.... होय तुलाच...

टकल्या 

पप्पी देणा.

लाजली बघ
 

AddThis