© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

एकदम झकास ..! Funny Quotes in Marathi just for fun


Marathi Funny Quotes


चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात !

°°°

जगतोय मस्तीत नापास झालोय चौथीत...

°°°

मुलींना अक्कल असते का?

°°°

बॉस तुमको बदलना पडेगा.

°°°

मुर्खांशी वाद घालू नये, त्यांची संख्या १ ने वाढते !

°°°

मुलींच्या स्कूटिला दोन ऐवजी चार ठिकाणी ब्रेक असले तरीही त्या पायानेच स्कूटि थांबवतील !

°°°

लग्न हि अशी एकमेव जखम आहे, जी होण्याआधी 'हळद' लावतात.

marathi funny quotes 1


चर्चा तर होणारच...
अप्पा निवडून येणारच !!!

°°°

मला पाठींबा कोण कोण देईल.

°°°

जीवनात जो प्रेम करतो त्यांना ते प्रेम कधीच मिळत नाही.... 

°°°

प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणूनच आम्ही शांत आहे...

°°°

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!

°°°

आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या

°°°

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही....??

°°°

मुलींकडे जेव्हा बोलायला काही नसते तेव्हा त्या नुसत्या हम्म..हम्म.. करून म्हशीसारख्या हंबरतात ...

°°°

प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं ...
आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं...!!!
दाबून जेवायचं, सगलं विसरून ....


Marathi very Funny Quotes 1


 

AddThis