© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Relationship Quotes in Marathi नात आणि नाती ..


Quotes on Relationship


नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते..!!


ओढ म्हणजे काय ते; जीव लावल्याशिवाय कळत नाही.


पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत ...


मी अजूनही तुझीच वात पाहतोय ...

Relationship Quotes in Marathi 1


सुटली अनेक कोडी, राणी तुझ्या मिठीने!


कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून.


जो दुसर्याला आधार देतो त्याला कोणचं आधार दित नाही ...


ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे ...
तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि,
"हे नात एवढा काळ का जपलं ...का जपलं...?"

 

AddThis