© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Happy Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Happy Birthday Wishes

happy-birthday

आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

marathi-happy-birthday-quote

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

☝☝☝

हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय ... साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो.

☝☝☝

प्रत्येक क्षणाला

पडावी तुझी भुल

खुलावेस तू सदा

बनुन हसरेसे फ़ुल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

☝☝☝

जल्लोश आहे गावाचा,

कारण बर्थडे आहे भावाचा !!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

☝☝☝

वयाची ... दशके पार करत असताना आदरणीय ... साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

☝☝☝

.....राजेंना प्रकटदिनाच्या शंभर ट्रक भरून शुभेच्छा

☝☝☝

प्रेमाच्या या नात्याला

विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी

आज मी पोटभर जेवतो आहे

हॅपी बर्थडे

☝☝☝

 

AddThis