© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Whatsapp Status In One Line | Marathi Status Line

Marathi Status for Whatsapp

❝बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन...



आली लहर केला कहर...



Marathi whatsapp status on life
❝पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे.

Marathi Status for Whatsapp


❝अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच.



एकच फाइट वातावरण ताईट ...



Marathi sad whatsapp status
❝प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत...



❝चर्चा तर होणारच होवु दे खरच...


Marathi whatsapp status for love
❝मुलींचा दावा आहे ... भाऊ छावा आहे...


❝होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..



भाऊ तुमच्यासाठी काय पण...



❝भाऊची डेरिंग कालपन, आजपन, उद्यापन......



असेल औकात.. तर भेट चौकात...



❝आला कंटाळा केला घोटाळा...



❝एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.. 
भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.



❝एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे 

 

AddThis