© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Tumchya Sathi Kay Pan तुमच्यासाठी कायपण ! Photo & Messages

Tumchya Sathi Kay Pan


तुमच्याशी मैत्री करून
 रंगले आमचे जीवन 
 मित्र आहोत तुमचे 
 तुम्ही फक्त शब्द टाका 

      तुमच्यासाठी कायपण !!! 

    ----------------------------

       मोठे होता होता सरलं सारं बालपण 
      मैत्री मात्र आपली अशीच राहील 
        कालपण आजपण आणि उद्यापण...

       तुमच्यासाठी कायपण ...!
तू तो सखा ,
तूच तो प्रियकर ,
ज्याच्यामध्ये गुंतलय मन ,
सांगायचे आहे आज तुला ,

तुमच्यासाठी 
    काय पण ...

----------------------------

प्रियसी ला बोलण्यापेक्षा आई बाबांना बोला
आई बाबा तुमच्यासाठी कायपण .....

नक्कीच ते खूप आनंदित होतील. 

----------------------------

आमचा "महाराष्ट्र"
आमचा "रुबाब"
आमची "दादागिरी"
"कालपण"
"आजपण"
"उद्यापण"
फक्त आवाज टाका 
"तुमच्यासाठी कायपण"
"कधीपण" आणि "कुठेपण"

जय महाराष्ट्र ...!!!


Tumchya Sathi Kay Pan photo 1


तुमच्यासाठी कायपण ...
डोकं फिरलं तर नायपण..!!!

 

AddThis