© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Shiv Jayanti Status, Message in Marathi शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Shiv Jayanti Status in Marathi


शिव जयंतीच्या सर्व हिन्दू मावळयाना 
खुप खुप शुभेच्छा 
जय भवानी जय शिवाजी 

◉◉◉

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,? 
पण एकही मंदिर नसताना 
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात 
त्यांना "छत्रपती" म्हणतात !

◉◉◉

छत्रपति शिवाजी महाराज !! 
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे, 
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे, 
प :- परत न फिरणारे, 
ति :- तिन्ही जगात जाणणारे, 
शि :- शिस्तप्रिय, 
वा :- वाणिज तेज, 
जी :- जीजाऊचे पुत्र, 
म :- महाराष्ट्राची शान, हा :- हार न मानणारे, 
रा :- राज्याचे हितचिंतक, 
ज :- जनतेचा राजा, म्हणजे, 
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥ 
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा …!! 
सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा……

◉◉◉

Shivjayanti Status
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना 
त्रिवार मानाचा मुजरा. 
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!

◉◉◉

Shivjayanti Status
जिथे शिवभक्त उभे राहतात 
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती....!! 
अरे मरणाची कुणाला भीती 
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती......!!
"!!! जय शिवराय !!!" 

◉◉◉

इतिहासाच्या पानावर 
रयते च्या मनावर 
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर 
राज्य करणारा राजा म्हणजे 
राजा शिवछत्रपती 
मानाचा मुजरा 
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

◉◉◉

Shivjayanti Status
"प्रौढ प्रताप पुरंदर" 
"महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रियकुलावतंस्" 
"सिंहासनाधीश्वर" 
"महाराजाधिराज" "महाराज" 
"श्रीमंत" "श्री छत्रपती" "शिवाजी" "महाराज" की "जय"

◉◉◉

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... 
सनई-चौघडे वाजू लागले... 
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... 
भगवा अभिमानाने फडकू लागला... 
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली... 
अवघा दक्खन मंगलमय झाला.. 
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली 
"अरे माझा राजा जन्मला... 
माझा शिवबा जन्मला ... 
दीन-दलितांचा कैवारी जन्माला... 
दृष्टांचा संहारी जन्मला... 
अरे माझा राजा जन्मला...
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा... 

◉◉◉

Shivjayanti Status
सिंहाची चाल, 
गरुडा ची नजर, 
स्रीयांचा आदर, 
शत्रूचे मर्दन, 
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, 
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.....
जय शिवराय 
जय शंभुराजे
 

AddThis