© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi जय जिजाऊ || जय शिवराय ||

Quotes on Shivaji Maharaj


झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!

♞-_♞-_♞-_

लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार...
"श्री राजा शिवछञपती"
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.

♞-_♞-_♞-_

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi 1

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

♞-_♞-_♞-_

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

♞-_♞-_♞-_

बघतोस काय रागाने ?
कोतळा काढलाय वाघाने !

♞-_♞-_♞-_

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल 
तर “शिवबाचच” काळीज हवं…….!! 

♞-_♞-_♞-_

जागवल्याशिवाय जाग येत नाही 
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे, 
छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय 
माझा दिवस उगवत नाही..

♞-_♞-_♞-_

१ वेळ दिवाळी आम्ही शांत करीन 
पन शिवजयंती अशी करनार 
की भागात काय
जगात चर्चा झाली पाहीजे....
जगात भारी... १९ फेब्रुवारी....
आम्ही फक्त शिवरायांचे भक्त

♞-_♞-_♞-_

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा 
केला असा एक "मर्द मराठा शिवबा" होऊन गेला.

♞-_♞-_♞-_

ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती, 
भगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे 
घाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे, 
ज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त..!! 
 

AddThis