© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Kavita for Gudipadwa and Best Wishes


Gudhipadvyachya Hardik Subhechya


निळ्या निळ्या आभाळी 
शोभे उंच गुढी 
नवे नवे वर्ष आले 
घेऊन गुळासारखी गोडी ...

Quotes for GudiPadwa 1


नवे वर्ष नवी सुरवात 
नव्या यशाची नवी रुजवात 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !


सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष,
मनोमनी दाटे नवं वर्षाचा हर्ष....
हिंदू नवं वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!

gudipadwa wishes


मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी क्षणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..

आता येतोय आपला मराठमोळा दिवस 
गुडीपाडवा 
सर्वांना 1 दिवस अगोदर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. 
आज वर्षाचा शेवटचा दिवस.....
खूप काही गमावल त्याच खुप दुःख झाल...
पण, त्यापेक्षा अजून कमावल त्याचा आनंद ही झाला...
अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली त्यांच्यामुळे खुप काही त्यांनी शिकवल...
पण, तितकीची जवळ आली, खुप प्रेम दिल खुप मदत केली
आणि नात अजुन बळकट बनवल....
पण खरच खुप काही सोसल
आणि त्यातूनच खूप काही अनुभवलं 
आणि खुप कही शिकलो,
केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच 
आणि या जगात रहायच कस वागायच कस हे शिकलो.....
धन्यवाद त्यांचा ज्यानी माला खुप काही शिकवल
आणि आभार त्यांचे जे सोबत राहून साथ देता आहे त्यांचे......
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा...
अन या येणाऱ्या नवीन वर्षात आपली साथ अशीच कायम ठेवा
हीच अपेक्षा आहे तुमचा सर्वान कडुन..
हे येनारे नविन वर्ष तुम्हाला आणि 
तुमचा परिवराला सुखाचे, समृद्धीने, भरभ­राठीचे जाओ....
तुमचा सर्व इच्छा पूर्ण होवो हीच देवा चरणी प्रार्थना...
आणि आपली साथ निरंतर राहो ही अपेक्षा करतो...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
 

AddThis