© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Kavita कुणीतरी लागतं आपल्याला खादाड म्हणणारं ...


Kunitari Kavita in Marathi


कुणीतरी लागतं 
आपल्याला खादाड म्हणणारं ...
खादाड म्हणताना 
आपल्या आवडीनिवडी जपणारं ...


असेल कोणीतरी एखाद्या वळणावर 
माझीही वाट पाहणारी 
माझ्याचसाठी थांबलेली 
माझ्या भेटीसाठी आसुसलेली 
माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी 
माझं एकाकीपण संपवणारी 
माझ्या सुखात सहभागी होणारी 
माझं दुःख आपलं मानणारी 
मला समजून घेणारी 
सावली सारखी सतत 
माझ्याबरोबर राहणारी 
केवळ माझ्याचसाठी जगणारी 
आणि माझ्याचसाठी मरणारी 

 

AddThis