© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Virah Kavita सांग सख्या तुझी नि माझी...


Virah Kavita in Marathi


माझ्या आयुष्याच्या गणितात,
दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता ...

कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात,
तुझाच वाटा जास्त होता ...

Virah Kavita in Marathi 1

तुझ्या आयुष्यात...
माझी जागा घेणारे,
लाखो तुला भेटतील...
पण माझ्या आयुष्यात,
तुझी जागा घेणारी...
फक्त आणि फक्त तूच असशील....!!!

Virah Kavita in Marathi 2

 

AddThis