© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

To Aani Ti Marathi Kavita हेच तर प्रेम असतं ...


Tyanchi Marati Kavita


तो थकून घरी येतो,
ती थकून घरी येते
तो कॉफी करतो, 
ती गाणी लावते
दोघे शांत बसून कॉफी पितात 

मौनाच्या  भाषेतून हृद्याशी बोलायचं 
हेच तर प्रेम असतं 


ती ऑफिसातून घरी उशीरा येते 
तो स्वयंपाक करून ठेवतो 
तो जेवण कसं  झालाय विचारतो 
ती छान झालाय म्हणते 

त्याच्या खारट भाजीतही त्याचा गोडवा शोधणं 
हेच तर प्रेम असतं 

---------------------------

ती म्हणजे कलर प्रिंट तर
मी म्हणजे झेरॉक्स कॉपी,
कळ्त नव्हत लव स्टोरी
होईल तरी कशी...
म्हणून म्हनलं देवाला
जमेल कारे आमची जोडी.
तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार
मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!


 

AddThis