© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Niropavarchi Marathi Kavita निरोपाच्या वेळी तू हजर पाहिजे गं !


Tu pahije ga.. Marathi Kavita


निरोपाच्या वेळी तू 
हजर पाहिजे गं 
तुझी माझ्यावर अशी 
नजर पाहिजे गं 

चढायला उंच-उंच 
डगर पाहिजे गं 
तुला मला रहायला 
एक घर पाहिजे गं 

जिथे नाही स्वप्न ऐसे 
दर पाहिजे गं 
तुझी साथ राणी मजला 
जन्मभर पाहिजे गं 

 

AddThis