© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

मराठी शायरांसाठी Marathi Shayari प्रेमावर, मैत्रीवर आणि आयुष्यावर


Marathi Shayari | Shayaris


जाते म्हणतेस हरकत नाही 
कढत अश्रू पाहून जा 
नाते तोडतेस हरकत नाही 
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना 
हीच एवढी विनंती 
हसते आहेस हरकत नाही 
बुडती नाव पाहून जा 
जाळते आहेस हरकत नाही 
जळणारे गाव पाहून जा 

Marathi Shayari 1


 

AddThis