© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

शुभ दीपावली Happy Diwali Wishes in Marathi

Diwali Chya Hardik Shubhechha 

अतिशय आनंदमयी, उत्साही, पवित्र, मंगलमय अशा दिवाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास अगदी ह्रदयातून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

shubh-diwali-in-marathi

♥♥

Diwali Quotes in Marathi

ही दिवाळी आपणास आनंदी, भरभराटीची, प्रगतीची आणि आरोग्यदायी जावो 

हीच परमेश्वर चरणी मनोकामना ....शुभ दीपावली....

आपलाच स्नेहंकित 

♥♥

Dhanteras Wishes in Marathi

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

♥♥

Diwali Greetings in Marathi

diwali-greetings-in-marathi

तेजोमय झाला आजचा प्रकाश, 
जुना कालचा काळोख, 
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, 
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, 
सोन्यासारख्या माणसाना खास, 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

♥♥

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, 
छत्रपती शंभुराजेंच्या शौर्याला स्मरण करून, 
आई जगदंबेच्या कृपा आशिर्वादाने
तुम्हाला व तुमच्या परिवाराला 
 ही दिवाळी सुख-समृध्दी,भरभराटी, आणि आरोग्यदायी जावो
दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
  
♥♥

Laxmi Puja Wishes in Marathi

शुभ दिपावली
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना 
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, 
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे. 
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, 
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, 
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! 
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत… 
हयाच दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...

laxmi-puja-wishes-in-marathi

♥♥
 

AddThis