माणसाच्या अवयवांवर आधारीत मराठी म्हणी
तोंड दाबून बुक्यांचा मार
〰〰〰
आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते
〰〰〰
आपला हात जगन्नाथ
〰〰〰
कानामगून आली आणि तिखट झाली
〰〰〰
उचलली जीभ लावली टाळ्याला
〰〰〰
डोळ्यात केर आणि कानात फुंकर
〰〰〰
एका हाताने टाळी वाजत नाही
〰〰〰
काखेत कळसा नि गावाला वळसा
〰〰〰
आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
〰〰〰
आधी पोटोबा, मग विठ्ठोबा
〰〰〰
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
〰〰〰
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे
〰〰〰
आपलेच दात आपलेच ओठ
〰〰〰