© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.
Showing posts with label Dussehra Wishes. Show all posts
Showing posts with label Dussehra Wishes. Show all posts

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा Happy Dasara Wishes in Marathi

Dasara Chya Hardik Shubhechha

आज आहे दसरा 

Problem सारे विसरा 

विचार करू नका दुसरा 

चेहरा ठेवा नेहमी हसरा 

आणि तुम्हाला आमच्याकडून हॅपी दसरा

सोन घ्या सोन्यासारख राहा.

dasara-wishes-in-marathi

♠♠♠♠♠

उत्सव आला विजयाचा....दिवस सोने लूटण्याचा

नवे-जुने विसरून सारे.....फक्त आनंद वाटण्याच

तोरण बांधून दारी.....घालू रांगोळी अंग

करू उधळण सोन्याची.....जपू नाती मना-मनाचा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा


 

AddThis