© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Top 10 Marathi Love Status for Whatsapp


Marathi Love Status for Whatsapp


आज मला एक ‪‎मुलगी‬, ‎तुझ्यासारखीच‬ भासली... 

मला ‎पाहून‬ हळूच, ‎गालातल्या‬ गालात ‎हसली‬.तुला राणी करीन, तुला खुशीत ठेवीन सांग हात माझा धरशिल का, 

फिदा झालो तुझ्यावर मी, तुझा दिल मला देशील का.कुणाच्या‬ आयुष्यात जागा मिळवण्यासाठी ‪‎भांडण‬ करू नका, 

जर तुम्ही त्या ‪‎व्यक्तीला‬ हवे असाल तर... 
ती स्वतःच ‪‎तुमच्यासाठी‬ जागा बनवेल.तु ‪‎प्रेम‬ कुणावरही कर, पण ‪‎चर्चा‬ तर ‪‎आपल्याच‬ ‎लफड्याची‬ होणार !


marathi love statusकधी कधी काही नाती फक्त नावापुरतीच राहील्यासारखी वाटतात.
जा जाकर धडक उसके सीने में ए दिल, 

मै उसके बिना जी रहा हु तो तेरे बिना भी जी लूँगा...एक चाहत थी आपके साथ जीने की वरना मोहब्बत तो किसी और से भी हो सकती थी...
कभी दिल टूटे तो बताना दोस्त… थोडा बहूत “वेल्डिंग” हम भी जानते हैं
कसं सांगू तुला, तु जशी आहेस ना... 

तशी आख्खीच्या आख्खी आवडतेस मला.प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास, 

अधुरा राहतो तो श्वास... 
अधुरी राहते ती कहाणी, राजा पासुन दुरावलेली एक राणी...


 

AddThis