© 2019 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Funny Jokes for WhatsApp Group Admin in Marathi

Jokes for Dedicated WhatsApp Group Admin in Marathi


टी. सी - टीकीट दाखवा. . . . 
एडमीन - हे घ्या. . . . 
टी.सी - हे तर जुने टीकीट आहे . . . 
एडमीन - रेल्वे कुठली तुझ्या बापाने ने आजच शोरूम मधून काढल्या आहेत

***

चिते की चाल... 
बाझ की नजर... 
और एडमीन पर संदेह नही करना..., . . . . . 
कब किसको रिमुव करेंगे भरोसा नही....!

***

KBC मधे अमिताभने मला 13 वा प्रश्न विचारला 
कोणत्या गृप मधे फुकट मेसेज वाचणारे लोंक जास्त आहे ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? 
मी 7 करोड़ रूपयाला ठोकर मारली ..... 
पण आपल्या गृपचे नाव नाही घेतले

***

नविन गाणे फाॅर एडमीन. 
"कढईत शिरा एडमीन आमचा हिरा" 
"विडीओकाॅन सैमसंग एडमीन आमचा हॅन्डसम" 
"लाल फुल पिवळा फुल एडमीन आमचा ब्युटीफुल" 
"नका खाऊ चिंगम एडमीन आमचा सींघम" 
एडमीनजी आप भी क्या याद रखेंगे कि आपने अपने गृप मे किसी बडे दिलवाले को अॅड किया है. 

whatsapp admin quotes jokes


वर्षभर गृप यशस्वी चालविल्याबद्दल ३१ ङिसेंबरला अँडमीन साहेबांना गृप मेंबरांकडून कप

 

AddThis