© 2013 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Funny Jokes for Whatsapp Group | GhathiMarathi

Jokes for Whatsapp in Marathi


मराठी बोलणार... मराठीच राहणार... 
आणि नवीन वर्षाच्या सुभेच्छा गुडी पडव्यालाच देणार.... 
आसं म्हणणारी पोरं 31st च्या पार्टीला न चुकता जातात... 
परत मीळते की नाही अशी पीतात.... 
आणि डोकं दुखतय म्हणुन कामावर/शाळेत/कॅालेजला दांडी पण मारतात... 


नववर्षाचा आणि आमचा काडीचा ही संबंध नाही कृपया शुभेच्छा पाठवु नये. 
एकच अट विषय कट 


आज पिऊन पड़ आडवा ... 
पण विसरु नकोस गाढवा... 
आपले नवीन वर्ष म्हणजेचसकाळ पासून पहातोय, 
हाच मेसेज सारखा सारखा येतोय ...... 
वर्षाचा शेवटचा दिवस ! 
वर्षाचा शेवटचा दिवस ! 
काहीच समजनां झालयं राव, 
आता ही वर्षा कोण? 
अन तिला झालयं तरी काय ???? 


शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेय की जगात........
१५७२३४४८९३ लोकं . . , , , , , , , ,
एवढे आळशी आहेत
की त्यांनी आतासुद्धा वर दिलेली संख्या वाचली नसणार. 


आयूष्यात नेहमी १ गोष्ट लक्षात ठेवा
आंब्याच्या झाडाला आंबे येतात 
पण'''''''''''''''''' 
वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाही

हसू नका एक गोष्ट लक्षात ठेवा 
झोपून आभ्यास केल्याने नेहमी झोप येते 
पण बसून आभ्यास केल्याने बस येत नाही
...हा नविन आहे 


रस्ते साधे होते तेंव्हा माणसे ही साधी होती आता,,,,,,,, 
रस्ते डांबरी झाले 
तेंव्हापासून माणसे ही डांबरट झाली


चुलीवर ठेवला तवा
त्यात टाकला ओवा 
आणि जे मेसेज पाठवत नाय 
त्यांचा मोबाईल फुटुदे रे देवा


2 काकरोच ICU में एक दूसरे के बगल के बेड पर जख्मी हालत में एडमिट थे... 
एक ने दूसरे से पूछा... 
Hit या चप्पल??
दूसरे ने जवाब दिया....
नही यार, ये लडकियाँ भी देख देख कर इतना चिल्लाती हैं, 
कि हार्ट अटैक आ गया.. 


मुकेश अम्बानी : अगर मै सुबह से अपनी कार में निकलू तो शाम तक अपनी आधी प्रॉपर्टी भी नहीं देख सकता 
संता : हमारे पास भी ऐसी खटारा कार थी। 
.... बेच दी 

marathi-funny-jokes-for-whatsapp


आदमी मछर से :- "दिन में क्यों काट रहे हो ..."
मच्चर :- "ओवरटाइम कर रहा हु साहब 
माँ -बाप बीमार है ...
घर में जवान बहन है और 
लड़केवालों ने दहेज़ में 1 लीटर खून माँगा है


वो उदास बैठे पानी मे पत्थर मार रहे था 
एक मेढक निकल कर बोला 
पानी मे आ तेरी उदासी उतारू साले 
अपनी वाली के चक्कर मे 
मेरी वाली का सिर फोड दिया।


Teacher: A B C सुनाओ.. 
संता: A B C 
Teacher: और सुनाओ... 
संता: और सब बढियां, आप सुनाओ! 


एक आदमी ने फेसबुक पे स्टेटस डाला, 
"आज मैं छत पर सोऊँगा !" 
फिर क्या था..... ... 
पन्द्रह मच्छरों ने लाइक कर दिया..!!! 


Biwi:Tumhe kuch yaad bhi rehta hai? 
Aaj hamari wedding anniversary hai, . . 
Pati-Oh me to bhool hi gaya tha. 
Aao, 2 minutes ka moun rakhenge.


पश्या - जर मी या नारळाच्या झाडावर चढलो 
तर मला इंजिनीयरींग कॉलेज च्या मुली दिसतील 
का रे....??? . . . 
गण्या - हो .. 
आणि जर हात सुटला तर 
मेडिकल कॉलेज च्या पण दिसतील.


धाडसाचा कहर.... बायको: मी कशी दिसतेय? 
आत्ताच ब्युटी पार्लरला जाऊन आल्येय. 
नवरा शांतपणे: मग काय, बंद होत का?मुलगा:1:-तू त्या मुलीसाठी सिगरेट सोडली 
मुलगा:2:-हो 
मुलगा:1:-दारू सोडली 
मुलगा:2:-हो 
मुलगा:1:-जुगार सोडला 
मुलगा:2:-हो 
मुलगा:1:-मग तिचाशी लग्न का केले नाही? 
मुलगा-अरे तिने मित्रांना सोड बोली .. 
हे बग भावा सगळ सोडेन .. 
पण एका मुलीसाठी जिवा भावाच्या मित्रांना सोडु नाही शकत ... ..... 
लव यू friends . . .
 . . .
 . . .

 . . . . . . असले मेसेज टाकनरे काळयाझार मुलीचा फ़ोन आला तरी लांब उठून बोलायला जातात."ती, जवळ नसताना हवा असतो तिचा सहवास, 
"ती, माझ्यासाठी आहे खुपच खास, 
"ती, एकमेव, जिने पाडली माझ्या मनावर छाप, 
"ती, आणि ती, फक्त माझी प्रिय.... .. . .. . .. 
""गायछाप"" 
Only For गायछाप Lover आले रे बाबा एकदाचे "अच्छे दिन" . . . 
आज सकाळी पाच वाजता फोन करून मला सॉरी म्हणत होती, 
खूप रडत पण होती! 
म्हणत होती की तू जसं म्हणशील तसंच वागेल! 
प्लीज मला सोडून जावू नकोस. . . . . 
कुणाची गर्लफ्रेंड होती कुणास ठावूक?external oral
सर :- तु काय केल आहेस ? . . . . 
Student :- मी create केल आहे , तुम्ही join करा. 
Zapya. मुलगी - हाय... तुझी आठवण येतेय.
मुलगा - अजून माझा पगार झाला नाही. 
.....
मुलगी - अच्छा चल बाय, बाबा आलेत माझे. प्रेम प्रकरण 2016 
मुलगा: प्रिये तुज नाव हातावर लिहू की छातीवर ?
मुलगी:, ईकडे तिकडे लिहण्या पेक्षा ७-१२ वरच लिह ना. 
.....

कारण वावर आहे तर पॉवर आहे!नदी किनारी जोडपे बसलेलेे असते 
प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे 
प्रियकर : तोच ग .... १ पैसा १ सेकंड 

प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मध्येच


 

AddThis