© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Shayari on Life | Shayari in Marathi on Life


Shayari on Life in Marathi


Marathi Shayari for Life 1


tu aahes mhanun mi aahe,
tuzyashivay jivan apurn
aahe, tuch mazya jivnachi
survat aani shevat aahes.


प्रेम असं द्यावं....
की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी !
मैत्री अशी असावी....
की स्वार्थाचं भानं नसावं !!
आयुष्य असं जगावं....
की मृत्यूनेही म्हणावं ?

जग अजून, मी येईन नंतर !!!


Marathi Shayari for Life 2


payane chalnari manas
antar kaptat
dokyani chalnari
dheay gathathat

+++

पक्षी जेंव्हा जिवंत असतो, तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो. 
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो, 
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. - 
कोणाचा अपमान करू नका आणि 
कोणाला कमीही लेखू नका.
तुम्ही खूप शक्तिशाली असाल, 
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात. 
पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल, 

पण निसर्ग कोणाला कधीच महान बनण्याचा क्षण देत नाही.

+++

कंठ दिला कोकिळेला, पण रूप काढून घेतले.
रूप दिले मोराला, पण इच्छा काढून घेतली.
इच्छा दिली मानवाला, पण संतोष काढून घेतला.
संतोष दिला संतांना, पण संसार काढून घेतला.
संसार दिला चालवायला देवी-देवतांना, पण मोक्ष काढून घेतला.
हे मानवा, स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस. 

देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं

 

AddThis