© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.
Showing posts with label Wedding Anniversary Quotes. Show all posts
Showing posts with label Wedding Anniversary Quotes. Show all posts

Marriage, Wedding Anniversary Wishes in Marathi

Happy Marriage Anniversary Messages in Marathi 

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छया !

wedding-anniversary-wishes-marathi

नजर ना लागो, तुमच्या प्रेमाला कोणाची

तुम्ही असेच सोबत राहो, कृपा असो देवाची

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छया !

तुमच्या दोघांची जोडी अशीच कायम राहो 

देवकृपेने तुम्ही सदैव आनंदात राहो

आणि असंच एकत्रितपणे तुमचं आयुष्य जावं 

तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटावं 

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा !

Wishing you very Happy Marriage Anniversary!

marriage-anniversary-wishes-marathi

असाच प्रत्येक क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराचा गोडवा वाढत जावो 

शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो 

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छया !

 

AddThis