Marathi Bevde Jokes
माणसाचे "केस गेलेले" असले तरी चालतील....
पण.... माणुस हा "गेलेली केस" असु नये.....
...
पण.... माणुस हा "गेलेली केस" असु नये.....
...
don bevde rastyane chalat
astat
achanak...
ek bevda mhanto,
mi aata "mukhamantri" honar
haye !
dusra mhanto, kay???
pahila mhanto, ho...
mazya babtit vatavaran
ekdam
anukul haye.
dusra mhanto,
mi rajinamach nahi dila tar
tu "mukhamantri" honar kasa !
...
एका संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये निष्पन्न झाले की;
बायकोबरोबर जास्त वेळ बोलल्यामुळे त्या व्यक्तीचे टेंशन कमी होते.
Heart attack च संकट 80% कमी होते.
मन 90% Relax राहते आणि तणाव 95% पर्यन्त कमी होतो.
पण बायको कुणाची....
ह्याबाबत संस्थेकडून काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही