Marathi Emotional Dialogue
To be or not to be, that is the question
जगावं की मरावं हा एकचं सवाल?
***
नात्यांची गरज असवी, पण गरजेपुरते नाते नसावे...
***
मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे
***
हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही... बच्चूच आहेस तू....
***
चांगल्या झाडावर नेहमी माकडेच चढतात
***
तेरी मेरी यारी ....?..कात गेली दुनियादारी ..!!!