© 2020 by ghathimarathi. All rights reserved. Powered by Blogger.

Marathi Movie Shala Unforgettable Dialogues and Quotes

Shala - Dialogues in Marathi


शाळा ...
शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी !


केवडा तो अपनी जान है यार,
साली ने लैएन दिली पाहिजे ...


हाय केवडा मेरी जान ...


हा..हा.. तू तर झाग्यातन पडलाय नव्हं ?


आपल्या लाईनकड बघण हि सुद्धा एक कलाय,
 लाईनला पण नाही कळल पाहिजे कि आपण तिच्याकड बघतोय 
समोर म्याडम किंवा सर आले ना तरीपण आपल्याला आपल्या लाईनकडे बघता आले पाहिजे 
एकदम सुमं... असा माझा नरूमामा म्हणतो !


जल बिन मचली नृत्य बिन बिजली 


गंगू कुठ गेली, गंगू कुठ गेली...
गंगू गेली गवतात, पोर तिला धरतात ...


जोश्या ....आता शाळा सुटणार भोव्तेक 


आयला पोरगी जवळ नसली तरी डोळा मारुसा वाटतोय ... आवळा खाल्यावर

shala-marathi-movie-amruta-khanvilkar-1


हिंदी तो मराठी के माफिकीच लगता हैना 
तो फिर अपुन को इतना आवघड काय को लगता है ... 
बाय को पुच ना | 


क भे परीक्षा, क भे परीक्षा,क भे परीक्षा ...


आपलं स्वप्न काय आहे माहिती आहे ना 

पोर विरुद्ध पोरी एक कब्बडीची म्यचं...धम्मालय बेन्चो..?



 

AddThis