Dialogues of Marathi Movie Balak Palak BP
मनात प्रश्नाचे वावटळ जेंव्हा थैमान घालायला लागत तेंव्हा आयुश्याच गलबत दिशाहीन फिरायला लागत ...
ⓑⓟ
कसम उपर वालेकी, दुनिया कि कोई भी ताकत मुझे संपदा से जुदा नाही कर सकती...
ⓑⓟ
रांगोळीत रंग आणि नाकावर राग ,
काही बोलायला गेले कि ओकायची आग .
ⓑⓟ
नाही मन निर्मळ तर काय करील साबण...
ⓑⓟ
मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली
ⓑⓟ
बदकाच्या आन्ड्याना Dettol चे स्नान .!!
घसरला पाय आणि नंतर हाय हाय...
ⓑⓟ
खायला मिळाव म्हणून मानसं घर सोडतात, पक्षी घरटी आणि मासे WaterTank
Tank मधल्या Water ला जेंव्हा माशांचा कंटाळा येतो तेंव्हा माणसामधल्या प्राण्यांना पाण्याची ओढ लागते ....
मासा म्हणतो माणसाला माझं घर पाण्याचं, चिऊच घर मेणाचं आणि माणसाचं घर शेणाचं !
ⓑⓟ